पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. नामदेव. त्याचाजालाह्मणीयारा ॥ राहेघरोंधरीधारा ॥ २ ॥ ॥ देवजेवीतयाघरा ॥ त्याचाभक्तीभावखर| ॥३॥ देववाटवीलातेणें ॥ हांसेजनीगापगाणे ॥ ४ ॥ (११) सुखेसंसारकरावा ॥ माजिविठ्ठलआठयावा ॥ १ ॥ असोनियांदेहीं ॥ छायापुरुष जैसापाहीं ॥ २ ॥ जैसासूर्यघटाकाशीं ॥ तैसीदेहींजनीदासी ॥ ३ ॥ ( १२ ) ॥ चोरासंगतीनेंगेला || वाटेजातांनागवला ॥ १॥ तैसी सांडोनियांभक्ति ॥ धरीविषयाची संगती ॥ २ ॥ अग्नीसवेंखेळे | नजळतीवरीपोळे ॥ ३ ॥ ॥ विश्वासलाचोरा ॥ जनीह्मणेघालाखरा ॥ ४ ॥ ( १३ ) कोणेएके दिवशीं ॥ विटोगेलाजनीपासीं ॥ १ ॥ हळुचमागतोखायासी ॥ कायदेऊंवामी तुसी ॥ २ ॥ हातीधरूननेलाआंत ॥ वाढीपंचामृतभात ॥ ३॥ प्रेमसुखाचाढेंकरदिला ॥ जनीह्मणेविटोघाला ॥ ४ ॥ ( १५ ) ॥ लोलोलागलाअंबेचा || विठाबाईआनंदीचा ॥ १ ॥ आदिटाणेंपंढरपुर ॥ नांदेकान्हाई सुंदर ॥ २ ॥ गोणाईनैनवस केला ॥ देवापुत्रदेईमला ॥ ३ ॥ शुद्धदेखोनियांभाव || पोटींआलेनामदेव ॥ ४ ॥ दामाशेटीहरुपला ॥ दासीजनीसआनंदझाला ॥ ५ ॥ ( १५ ) कायकरूपंढरिनाथा ॥ काळसाह्यनाहीं आतां ॥ १ ॥ ३ मजटाकिलेंपरदेशीं ॥ नाहीविठ्ठलतुजपाशीं ॥ २ ॥ बहुश्रमझालेजीवा ॥ आतांसांभाळींकेशवा ॥ ३ ॥ तुजवीणसखा कोण ॥ माझेंकरीसमाधान ॥ ४ ॥ लीनदीनतुझेपोटीं ॥ जनीझणेदईभेटी ॥ ५ ॥