पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक. बेंचे, भीष्मप्रतिज्ञेतील. श्रोत्रयुग्मपरिपूतकराया ॥ सावधानजनमेजयराया ॥ जोपरेशरतधन्यअहोतो ॥ गोष्पदोषमतयाभवहोतो ॥ १ ॥ प्रतिज्ञा जे केली पदुकुळवरेंयुद्धनकरीं ॥ धरींना शस्त्रावेंकदनसमयींमीनिजकरीं ॥ घडेना हें मिथ्याजरितरिनमीभागवतरे ॥ प्रतिज्ञेतें भीष्में मनिं अवथिलैयादृढतरें ॥ २ ॥ ॥ पिताशंतनूमायज्याचीनदीजे || स्वर्येशुद्ध ऐशासिजन्मानदीजे ॥ असेगर्वतोहीहरावामनाचा ॥ मनींचाअसाभावत्यावामनाचा ॥ ३ ॥ नृपाआपकेंयुद्धदेवव्रताचें ॥ गमेहेंचि साफल्य तूझ्याव्रताचें ॥ रथौंदेखिलेकृष्ण कौंतेयदोघे ॥ ह्मणेभीष्ममाझ्याशरातेंयदोघे ॥ ४ ॥ भीष्माकडेरवभयान कदुंदुभीचा ॥ होतांवदेतनयआनकदुंदुभीचा ॥ दुश्चिन्ह आजिगमतेंमज सव्यसाची॥ जातीशिवाअशिव ते अपसव्यसाची ॥५॥ गर्वोक्तिफाल्गुनवदेजगदेकराया ॥ आहेमशींकवणतोझगडाकराया ॥ म्यांकाळखंजवधिलाअतुलप्रतापी॥ पौलोमहीअसुरगो सुरविप्रतापी ॥६॥ पितामहवदेतदाप्रवळतूंपृथानंदना || रमेशरथिसारथीचतुरवागवीस्पंदना स्वयेंगतवयस्कमीसरसवीरतूरेन वा भिडेरणधुरंधराजय घडो सुखेवानवा ॥७॥ पारिक्षितामगशरासनपांडयानें || ओढनियांहुतवहार्पित खांडवानें ॥ तो भीष्मदेहखचिलाशरतांडवानें ॥ जाच्या क्रिये सकलपद्मभवांडवाने ॥८॥ गांगेयतापाचढलाकसारे ॥ ज्यामानितीहाचिकृतांतसारे ॥ गर्जोनियांसिंहरवें जयातें ॥ पाहेजणोमारिलआजयातें ॥ २ ॥ । त्वांकाय कर्मकरिजेलघुलेंकरानें ॥ बोलोनियांमगधनूधरिलेंकरानें ॥ तेंव्यापिलेंसकळसैन्यमहाशरानें ॥ व्यापी जसापति तदीप्तहुताशरानें ॥१०॥ । तोस्तोमयेतांबहु सापकांचा ॥ झालाचि पार्थव्यवसायकाचा ॥ काचावलावीरपुढेधसेना ॥ झालीनृपासर्वभयांधसेना ॥ ११ ॥ पुष्पवर्णनटलापळसाचा ॥ पार्थसावधनसेपळसाचा ॥ पाहिलेंजंवनिदानतयाचें ॥ तोंदिसेवदनआनतयाचें ॥ १२ ॥ प्रतोदमगठेविलाउतरलारथाधस्थळीं ॥ ह्मणेप्रवळ भीष्म हाजय घडेनयादुर्बळीं ॥ ॥