पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक, 23 रामापराधिनि सुतासाशवेल कांजी ॥ घेब्राह्मणोत्तमन अंत्यजपात्रकांजी ॥ ११ ॥ राजर्षियोगेंनिजधर्मपूर्ते ॥ जोकांस्वधर्मैवधितीरिपूर्ते ॥ शस्त्रेनतींआतळतीलमातें मारील सद्यमजखायिनत्याविखाते ॥ वद्गर्भसंभूतनराधमातें ॥ १२ ॥ ॥ कींपापियासनिजपातकजेंविखातें ॥ तूंपापिणी त्वरित जासिलरौरवासी ॥ होसी सदानिरयदारुणलोकवासी ॥ १३ ॥ घनाक्षरी. अवोकैकईहेंकाय ॥ केलेंतुवांहायहाय ॥ ॥ नह्मणवेतुजमाय ॥ जन्मोजन्मींवैरिणी ॥ १ ॥ सर्वजगदभिराम ॥ वनाधाडिलातोराम || केलेंविख्यातकुनाम ॥ कहेपतिमारिणी ॥ २ ॥ तूझ्यावघेंनअधर्म ॥ तुजमारावेंहाधर्म ॥ परिनिंदीलहेंकर्म ॥ रामपापकारिणी ॥ ३ ॥ नाहीतरीप्राणआज्य ॥ तुझेंघालूनियांप्राज्य ॥ जाळूनियांसामरराज्य || दाखवितोंकरणी ॥ ४ ॥ धिक्कारूनीगोष्टिमातेसिसांगे ॥ कौसल्येच्यायेगृहासानुरागें ॥ त्यातेंदेखेजेधवांराममाय ॥ श्रीरामाचाशोकलोकनमाय ॥ १५ ॥ मोकळाकरुनिकंठतेधवां || आठवूनिमनिंजानकोधवा ॥ तेरडेभरतहीतसारडे ॥ जोंवरीनयनहोतिकोरडे ॥ १६ ॥ ह्मणेवासराघातझालाअसारे ॥ तुझ्पामाउलीचेच हे खेळसारे || वृथाधाडिलाराममाझावनासी ॥ नदेखोशकेत्याजगज्जीवनासी ॥ १७ ॥ अरेराघवेंव्यापिलेलोकसारे ॥ तरीनावरेशोकमाझाकसारे ॥ तृषाक्रांतडोळेघनश्यामरामा ॥ पहायासरेसर्वलोकाभिरामा ॥ १८ ॥ जानकीजनकराजकुमारी ॥ पायकोमळजिचेसुकुमारी ॥ चाललीजसिवनाअन्हवाणी ॥ बोललीकटकटाजनवाणी ॥ १९ ॥ सूनसूनुहिवनाप्रतिजाती ॥ आणिजोजितअसेलकुजाती ॥ मानवीतनुपशूंतगणावी ॥ तेशिळापरिसजीवह्मणावी ॥ २० ॥ भरतशोक अनेक तिचे असे ॥ परिसतांमगबोलततोअसे ॥ जननिगोष्टि समस्तहिहेखरी ॥ परिसयेविषयींममवैखरी ॥ २१ ॥ मीब्रह्महत्याशतपापलाहें || ठावेंअसेलेशजयींमलाहें ॥ 11 ॥ ॥