या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचा अंमल मोठा असे. ते म्हणतील तोच न्याय असें होतें. म्हणून कोणी त्यांचे वचनावर दूषण ठेविलें असतो त्यास मोठें शासन होत असे. ते आपलें मत कोणास करूं देत नसत. ते आपल्या देवास मनुष्याचा बळी अर्पण करीत. ह्यावरून त्यांची नीति व ज्ञान किती होतें तें समजतें. ह्या प्रमाणे त्या लोकांची स्टि ति होती. परंतु आता ते कसे आहेत? पृथ्वीतील सर्व मनुष्यांपेक्षां ते कधारलेले व कशिक्षित झाले आहेत.पृथ्वींतील सर्व राज्यां पेक्षां त्यांचें राज्य बलि ए बकरखी आहे. विद्या व कला ह्यां मध्यें न्यांच्या पेक्षां वरचढ असा कोणताही देश नाही, त्यांच्या रा ज्या एवढे मोठे राज्य कोणाचें ही नाहीं, आणि त्यां प्रमाणे उद्योगी व साहसी असे दुसरे कोणते लोक नाहींत. तर ह्या सर्वांचें कारण काय असावें बरें ? ह्याचा शोध केला असतां अमें समजतें, की बालो कांस रित्रस्ती धर्म प्राप्त झाल्या पासून ते एव- स्या श्रेष्ठ त्यास आले. त्यांस सधारलेल्या लोकां चा सहवाम होत चालला आणि त्यांनी आळस टाकून भोग्या श्रमानें व नसरतेवें ज्ञानाचा वनि