पान:निवडक अंतर्नाद.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटचाल सव्वीस वर्षांची / संपादकीय / ६ ललितलेखन / ९ ज्याचा त्याचा बोधिवृक्ष, दोन संकल्पना एक विचार आणि दया लोभ असावा / लक्ष्मणझुला या लक्ष्मण लोंढे यांच्या सदरामधील तीन लेख / ११ आपला 'इम्पोर्टेड' उपास! / प्रभाकर सोवनी / १६ अंतरिक्ष फिरलो पण..., डोळा वाटुली संपेना आणि विसरशील खास मला / कविता स्मरणातल्या या शान्ता ज. शेळके यांच्या सदरातील तीन लेख / १८ • · • • ● ● ● • ● • . ● ● ● • · कर तिचे जुळती / विजया देव / २७ भेट / श्री. बा. जोशी यांच्याशी झालेल्या भेटीविषयी मीना प्रभु / २८ माझी कविता आणि मी / इंद्रजित भालेराव / ३३ • • मुकी संभाषणे, बोलकी नाती / आशुतोष शेवाळकर / ३६ अजि म्या ब्रह्म पाहिले! / पंढरपूरच्या विठोबाची महापूजा करतानाचा अनुभव सांगत आहेत मधु मंगेश कर्णिक / ४२ चित्रकार हुसैन : एक आठवण / अरुण डिके / ४५

अखेरचं अवधान हा अवधान सदरातील आणि मी चोवीस तास हा अनवधान सदरामधील लेख / अवधूत परळकर / ४७ भाग्यवती कविता / आपल्या एका कवितेविषयी दत्ता हलसगीकर / ५३ कथा / ८१ · कवितेची सुरुवात / पुन्हा कविता या सदरातील पहिला लेख हेमंत गोविंद जोगळेकर / ५५ पन्नास हबशी गुलाम / भाग्यश्री बारलिंगे / ५९ सय्यद गलाह / शंतनू अभ्यंकर यांनी रेखाटलेले एका अफगाणी वर्गमित्राचे व्यक्तिचित्र / ६२ झाडे / दत्ता दामोदर नायक / ६६ काळेपांढरे दिवस / मंगला गोडबोले / ७३ कविता : हेमंत जोगळेकर / ३२, प्रशांत असनारे / ६५, दीपा गोवारीकर / ७६, संजय कृष्णाजी पाटील / ७७, सुरेश भट, आशुतोष जावडेकर, विजय पांढरीपांडे / ७८, अंजली कुलकर्णी / ७९, संजीव चांदोरकर / ८० कांचनमृग / सुबोध जावडेकर / ८३ एक अनुभव दोन कथा - विजय पाडळकर आणि मधुकर धर्मापुरीकर यांच्या दोन कथा / ९२ भरपाई / सदानंद देशमुख / १०० सत्य / पंकज कुरुलकर / १०८ सद्बुद्धी / मूळ हिंदी कथा नयन कुमार, अनुवाद लीना मेहेंदळे / ११७ वर्षाकाठी एकदा वाघ / मूळ तेलुगु कथा: सत्यम शंकरमंचि, अनुवाद : लक्ष्मीनारायण बोल्ली / १२२ पंचीम / संजय कृष्णाजी पाटील / १२४ निवडक अंतर्नाद ३