पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० पुस्तकांची अशी निवड करताना अंतर्नादने लावलेले पाच निकष असे होते : १) दोन साहित्यकृती साधारण एकाच पातळीवरच्या असतील तर अलीकडच्या साहित्यकृतीला झुकते माप द्यावे. म्हणून 'पाणकळा' किंवा 'सराई' पेक्षा 'बारोमास' या यादीत घेतली होती. २) साहित्यकृतीबरोबरच त्या साहित्यकृतीचे एकूण साहित्यविश्वावरील परिणाम व तिचे आगळेपणही विचारात घ्यावे. म्हणून काही समीक्षकांचे मूल्यमापन वेगळे असले तरी 'श्यामची आईं' हे पुस्तक या यादीत घेतले होते. (३) यादीत जास्तीत जास्त लेखकांचा समावेश करता यावा म्हणून एका लेखकाचे एकच पुस्तक घेतले होते. उदाहरणार्थ, 'विशाखा' घ्यायचे म्हटल्यावर 'नटसम्राट' घेतले नव्हते. किंवा 'व्यक्ती आणि वल्ली' घेतल्यावर 'बटाट्याची चाळ' वगळले होते. ४) धार्मिक स्वरूपाची पुस्तके महत्त्वाची व लोकप्रिय असली तरी विचारात घेतलेली नव्हती. उदाहरणार्थ, विनोबांचे 'गीताप्रवचने' हे पुस्तक. १) २) ३) रणांगण / विश्राम बेडेकर ४) श्यामची आई / साने गुरुजी ५) बनगरवाडी / व्यंकटेश माडगूळकर ६) रथचक्र / श्री. ना. पेंडसे ७) सावित्री / पु. शि. रेगे ८) ययाति / वि. स. खांडेकर ९) कोसला / भालचंद्र नेमाडे १०) स्वामी / रणजित देसाई ११) मृत्युंजय / शिवाजी सावंत १२) मुंबई, दिनांक... / अरुण साधू १३) झाडाझडती / विश्वास पाटील १४) बारोमास / सदानंद देशमुख अंतिम निवडीसाठी राहिलेली ५० पुस्तके (जानेवारी २००६ अंकात प्रसिद्ध झालेली यादी) कादंबरी ९) माझे विद्यापीठ / नारायण सुर्वे १०) तूर्तास... / दासू वैद्य वज्राघात / हरी नारायण आपटे दौलत / ना. सी. फडके कथा कळ्यांचे निःश्वास / विभावरी शिरूरकर १) २) चिमणरावाचे चऱ्हाट / चिं. वि. जोशी ३) तलावातले चांदणे / गंगाधर गाडगीळ ४) सतरावे वर्ष / पु. भा. भावे ६) ७) ८) ९) १) २) ३) ४) १) २) ५) रहस्यकथा, पोलीसतपासकथा, बालसाहित्य व अनुवाद यांचा वाचनसंस्कृती रुजवण्यामध्ये असलेला महत्त्वाचा वाटय मान्य करूनही त्यांचा या यादीत विचार केलेला नव्हता. म्हणून बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर किंवा भा. रा. भागवत किंवा श्रीपाद जोशी यांच्यासारखी नावे यादीत समाविष्ट केलेली नव्हती. ३) ४) ५) वाचकांनी स्वतःला आवडलेली / वा महत्त्वाची वाटलेली या यादीतील वीस पुस्तकांची नावे आम्हांला ५ डिसेंबर २००५ पर्यंत कळवावी अशी विनंतीही वाचकांना केली होती व त्यानुसार एकूण १२० वाचकांनी आपली निवड कळवली. एकूण उपक्रम जास्तीत जास्त निर्दोष, विश्वासार्ह व उपयुक्त ठरावा यादृष्टीने अंतिम निवड दोन टप्प्यांत करावी असे ठरले. पहिला टप्पा म्हणून वाचकांच्या सर्वाधिक पसंतीच्या ठरलेल्या ५० पुस्तकांची दुसरी यादी जानेवारी २००६च्या अंकात छापली होती व त्यांपैकी वीस पुस्तकांची अंतिम निवड वाचकांनी करावी असे आवाहनही केले होते. काही वाचकांना न रुचलेली पहिल्या यादीतील काही नावे यावेळी अनायासे गळून गेली होती - त्या पुस्तकांना पुरेशा वाचकांची पसंती न लाभल्यामुळे, काजळमाया / जी. ए. कुलकर्णी यक्षांची देणगी / जयंत नारळीकर वनवास / प्रकाश नारायण संत हंस अकेला / मेघना पेठे झेन गार्डन / मिलिंद बोकील नाटक एकच प्याला / राम गणेश गडकरी सखाराम बाईंडर / विजय तेंडुलकर संध्याछाया / जयवंत दळवी वाडा चिरेबंदी ('युगान्त'मधील नाट्य- त्रिधारा) / महेश एलकुंचवार कविता संपूर्ण केशवसुत / केशवसुत बालकवींची कविता / बालकवी बहिणाबाईची गाणी / बहिणाबाई चौधरी विशाखा / कुसुमाग्रज मर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर ६) मृद्गंध / विंदा करंदीकर ७) गीतरामायण / ग. दि. माडगूळकर एल्गार / सुरेश भट ८) समीक्षा १) युगान्त / इरावती कर्वे १) २) ३) ४) ५) ७) ८) १) २) ३) ४) चरित्र / आत्मचरित्र स्मृति चित्रे / लक्ष्मीबाई टिळक माझी जन्मठेप / वि. दा. सावरकर जेव्हा माणूस जागा होतो | गोदावरी परुळेकर स्मरणगाथा / गो. नी. दांडेकर बलुतं / दया पवार उपरा / लक्ष्मण माने आहे मनोहर तरी... / सुनीता देशपांडे आमचा बाप आन् आम्ही / नरेंद्र जाधव संकीर्ण उपेक्षितांचे अंतरंग / श्री. म. माटे व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे पैस / दुर्गा भागवत माणसं! / अनिल अवचट निवडक अंतर्नाद ● ४७३