पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6.0 प्रकाशन हळा अंतर्नादसाठी ज्यांनी सातत्याने लेखन केले त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून अंतर्नादच्या पहिल्या अंकात आणि पंचविसाव्या दिवाळी अंकातदेखील लेखन करणाऱ्या सुबोध जावडेकर यांचा अंतर्नादच्या वतीने सत्कार करताना डॉ. दाभोळकर. सांस्कृतिक समृद्धी वाढवणारं भासिन ४ निवडक अंतर्नाद अंतनाद AMAM गस्ट १५ ये पंधरा पहिला अंक, ऑगस्ट १९९५ (चित्रकार दीपक संकपाळ) रविवार, २० ऑक्टोबर २०१९. अंतर्नादच्या रौप्यमहोत्सवी दिवाळी अंकाचे पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. हरी नरके यांच्या हस्ते प्रकाशन. मुसळधार पाऊस असतानाही एसेम जोशी सभागृह पूर्ण भरले होते. (डावीकडून) स्नेहा अवसरीकर, वर्षा काळे, सुबोध जावडेकर, डॉ. हरी नरके, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, भानू काळे आणि प्रा. यास्मिन शेख. La आनंद सवा अंतर्नादच्या व्याकरण-सल्लागार यास्मिन शेख यांचाही सत्कार यावेळी अंतर्नादतर्फे केला गेला. त्यांना वाकून नमस्कार करताना डॉ. दाभोळकर. अंतर शेवटचा अंक, दिवाळी २०१९ (चित्रकार मिलिंद मुळीक)