पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/128

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यावच्चंद्रऽदिवाकरौ–जोंऽपर्यंत ।। धडा १२. [चंद्र आणि शाद्विक-शद्वाची सूर्य आहेत हृदयद्रावक-अंतःकरणाला तोपर्यंत वैगुण्य-कमीपणा कळवळा आणणारी निसर्गानं-परमेश्वराने | नयनशस्यभूत--डोळ्यांत कुसळाप्रमाणे सलणारी धडा ८ सप्तथ ---चांगला मार्ग मार्दव-मृदुपणा । ईश्वरदत्त--(साधनें):-परमेश्वविपन्नावस्था—संकट अवस्था | राने उत्पन्न केलेली फुले,फळे, घड़ा ९ ज्ञातपंकेरुहाचे–कमळाच्या पाणी, गवत, जागा वगैरे पदार्थ जातीचे शैल–डोंगर सिंचन--शिंपडणें डेक-गलबतांवरचा मजला धाकेना-भीत नाहीं । अर्थशास्त्र--संपत्तिशास्त्र नियमन--नियमबद्ध केलेले धडा १३ अष्टपैल्दार-आठबाजू असलेला संस्कारयुक्त शिक्षणयुक्त गुरुजन-वडील माणसे धडा १० वाक्पटुत्व-बोलण्याचे चातुर्य अपरिपक--कच्ची स्वभावसिद्ध-स्वाभाविकपणे भिक्षादेहि मधुकरी मागणे वाच्यता-गवगवा प्रसंगोपात–वेळ पडल्यास । शाल्योदन-पक्वान्न रासायनिक–रसायनसंबंध |वाक्संयम-असत्य न बोलणे सोपपत्तिक---उपपत्तीसह । निवृत्त-परतलेला धडा ११ परिचय–सहवास ग्रहणशक्ति--शिकलेले मनांत भणग----भिकारी ठेवण्याची पात्रता वरदा--- हे वर देणा-या वर-इच्छित गोष्ट वैचित्र्य-निरनिराळेपणा मानवात_मनापासृन चाहतात सह्य–सोसण्यालायख । मनारम--मनाला रमविणारे