या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हौसा सरपंच (घरातील प्रसंग हौसा आरशात बघून आवरती आहे मागून सरपंच येतो) धनी कशी दिसतीयानी : हौसा दिसायला तु लय झाक हाईस पण आजच्या पेपरात तुझे फोटो बघून वाटतयं की तु तुइया कतृत्वाने लय सुंदर दिसतीयास तु तर राजकारणात लय मोठी गझल मारलीस.. : धनी भी कुठं काय केलं फक्त लोकांच्या भल्याचं सकारात्मक राजकारण केलं (दोघेही हसतात) हौसा