या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

WAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAA • "लेक लाडकी अभियान सहर्ष सादर करीत आहोत पथनाट्य लहान मुलांना नवरी नका समजू • चल बाई चल झटपट चल । चटचट आता पाय उचल । तुझा खेळ पहाया माणूस जप्नल ( खेळ बघता बघता ते बी रनल । - चल बाई चल झटपट चल । चटचट आता पाय उचल ।। कसं चालू बाई मी कसं चालू बाई । गावातला टेव्या डोळं वासून पाही । (हसतात) चल बाई चल .... ( कसं चालू बाई मी कसं चालू बाई।। उसाची मोळी वाहून पाट दुखून येई (खरं हाय सोना, तुझं खरं हाय बरं... बाई म्हणजे आयुष्यभर हाय जर मर...॥ सगळे निवेदक

हाय मर पर, हाय मर मर... : अरे अरे अरे काय मरणाच्या गोष्टी करताय, एवढे छान निसगार्न आपणाला

बाईच्या जन्माला घातलंय आणि तुम्ही मरणाच्या गोष्टी करताय ! : मग, ओ ताई हायच अशी परिस्थिती. बाईचं जीवन म्हणजे पापच आणि या सोना WNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNY