या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TATANAMAVATATANAMATATANATANATATANAMAVATATA AAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAVAAN निवेदक २ पापातून मुक्त व्हायचं असेल तर मरेपर्यंत कष्ट करायचं. अगं सोना, या निसर्गाचे आपण सगळे भाग आहोत, स्त्री आणि पुरुष अशी दोनच माणसं निसगाने घडवली, कोणीही कोणासाठी, पाप-पुण्याच्या भाग नाही, पण स्त्री आणि पुरुषामध्ये कायन स्त्रीला पुरुषाने खालचा दर्जा दिला आणि स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी तिला वेगवेगळ्या बंधनात कोंडलं आहे. बंधन, कोणती बंधन ? : किती म्हणून सांगू ? या बंधनात तिला इतकं अडकवलंय की, तिला स्वतःला आपला जन्म पाप वाटतोय. स्वतःच्या जन्मापासून मरेपर्यंत. : जन्मापासून : हो, हो, जन्मापासून सविता ताई सगळे ताई नवरा सीन बदल (हौसेचा नवरा हौसेला बोलतोय.) : हे बघ हौसा, आपण गरीब हाय. आयुष्य निघून जाईल, म्हातारं होऊ. मग कोण सांभाळणार आपल्याला? म्हणून सांगतो ते ऐक. आई बरोबर जा आणि पोटात पोरगा हार्य का ते तपासून ये. जाऊ दे, काय पैसे जातील ते. मी घेतो मुकादनाकडून उसळे. पण तू तपासून ये. : अहो, मी तुमाला सांगत होते. एवढी गरिबी हाय. ऊसतोड करणारी माणसं आपण. येवढी मुलं कशाला? पण ऐकतंय कोण ? अहो ऐका, कशाला तपासायचं. आता काय होईल ते होईल. एवढे होऊ दयायचं अन् मुलं थांबवायचं हौसा YAYAVAYA YAYYYYYYYYYYAVAYAYYYYYYYYYYYYYYYYYYYNV VAY