या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAA गुरूजी आले. वडिल बरं... बरं.... (सावित्री पळत जाते. बाप तिच्याकडे बघत) हौसा, काय वय असल सावित्रीचं? हौसा : आता ती आठवीला हाय, असंल १३-१४. का हो आज एकदम पोरीचं वय विचारताय ? वडिल हौसा, पोरगी वाढत्या वयाची झाली की बापाची काळजी वाढती (निघून जातो. हौसा बघत बसते.) : हे बघा शिकवल्यानंतर दिलेला गृहपाठ दुस-या दिवशी शाळेत आणायचा. उगाच शाळेत येऊन कारण सांगायची नाहीत. वहीच विसरली वगैरे. कळलं का आणि रोज शाळेत येणे चुकवू नका. ती सावित्री बघा. तिच्याकडून शिका. कुठे आहे । सावित्री... मैत्रिण : सर, ती दोन दिवस झाले आले नाही आणि मी विचारायला गेले तर तिचे वडिल म्हणाले की, ती कधीच येणार नाही म्हणून. गुरुजी : काय ? का? नैत्रिण तिला बघायला मुलगा येणार आहे. तीचं लगीन ठरवत आहेत तिचे वडिल. (सगळी मुलं 'काय') (शिक्षक तिच्या वडिलांकडे जातात, घरी लग्नाची बैठक चालू आहे) मुलाचे वडिल : हे बघा, श्रीपती माझा मुलगा नाशिकच्या कंपनीत कामाला आहे, पोरीला सुखात ठेवलं. VAVAVAVVV wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww IVAN AVANAVYAVA NAVANAVANAVVVV AVAVAYAVAVYA