या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ZAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJANAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAVAT ३. घरातल्या कुत्र्यांना, शेळीला, बैलाला, मांजरांना सांभाळतो मग पोटच्या लेकींना का नाही. मुलींना परक्याचं धन समजू नका. तिला शिक्षण आणि आरोग्याचा हक्क दया. आपण जर काहीच केले नाही तर २०३० सालापर्यंत दरवर्षी दीड कोटी मुलींची लग्ड बालवयात होतील आणि मग असा समाज निर्माण होईल जो कुपोषित आणि आजारी असेल. ६. लहानपण, लहापण जे कधीच परत येणार नाही तिच्या आयुष्यात. म्हणून तिला वाचवा आणि तिला शिकवा... ७. मुलींना ओझे समजू नका. सगळे

लक्षात ठेवा, लहान वयात मुलींचे लग्न करणे कायदयाने देखलपात्र गुन्हा आहे, तसे

केल्यास २ वर्षे कारावासाची शिक्षा आहे. : लक्षात ठेवा, मुलीला नवरी नका समजू. मुलींना नवरी नका समजू. निवेदक सगळे MNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNY