या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A WANNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNN सरपंच सरपंच, ग्रामसेवक पुरुषांच्या जशा गरजा आहेत तशा बायकांच्यापण आहेत. गावातली परिस्थिती आणि महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा बनवा की, प्रत्येक बाईला गावात सुरक्षित वाटलं पाहिजे. : खरं आहे तुमचं, गावाचा विकास म्हणजे सिमेंट, वाळू, देगडे, विटा नव्हे तर गावचा विकास माणसामाणसात झाला पाहिजे. या विकासात महिलांनाही सोबत घेतलं पाहिजे. म्हणून आज या ग्रामसभेत असा ठराव करण्यात येतो की, रस्ते मंदिर नंतर. आधी महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था आम्ही करणार आहोत असा ठराव ही ग्रामपंचायत घेते. आपल्या गावात सगळ्या मुली शाळेत गेल्या पाहिजेत. असाही ठराव ग्रामपंचायत करीत आहेत. आपल्या गावात एकाही पोरीचा बालविवाह होणार नाही असाही ठराव ग्रामपंचायत करीत आहे. (सगळे टाळ्या वाजवतात.) (निवेदक प्रवेश करतो.) : अशात-हेने या ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सर्व महिलांना सांगण्यात येते की, सर्वांनी गावच्या ग्रामसभेला नेहमी उपस्थित राहून आपली मते नोंदविणे व महिलांसाठी असणान्या विविध योजनांची चर्चा करणे गरजेचे आहे. ग्रामसभेत उपस्थित रहाणे हा आपला अधिकार आहे. समतेची कास धरु ग्रामसभा सक्षम करु.(घोषणा देतात) निवेदक सर्वजण VAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAVAJAVAJAVAJAVAVATAVAJAV LAMNNI AAN