या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आई अहिरे आई अहिरे

हे ऑफिसला गेलेत. : हो का आरे आरे बर भी उद्या येतो. : नाही नाही बसा की चहा करते. (चहा करायला आत जाते.) : (मुलीच्या जवळ येवून बसतो.) काय खेळ चाललाय? (छकुली जरा

सरकून बसते.) भांडी कुंडी. छान छान (जवळ येवून खांद्यावर हात ठेवले) (छकुली खांदयावरचा हात झटकते व सावरून बसते.) आम्हालाही ध्या की तुमच्या खेळात. छकुली वा वा तुझे केस किती सुंदर आहेत. (हात फिरवतो, ती घाबरते) तुझे गाल (हात लावायला जातो, ती ओरडते व आत आई म्हणून पळते आई. आतून बाहेर येते चहा घेवून) : आगं... आगं हो हो हो हळू चहा सांडेल. (ती आत पळून जाते. अहिरे जरा बावचळतात.) ध्या चहा ध्या. : भलतीच गोड आहे हो तुमची मुलगी. : अं... हो... (अहिरे चहा घेतात.) : बरं आहे, मी येतो उद्या. : हो हो या. (अहिरे जातात छकुली बाहेर येते आईपाशी येते हाताला धरते.) : आई... आई...ते...ते... : अगं काका आहेत ते बाबांच्या ओळखीचे. आई अहिरे आई अहिरे आई छकुली आई