या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विटाळ जय जय जय ऋणेश्वरा स्वामी जय जय जय ऋणेश्वरा हम सबके तुम स्वामी। (१९४ (एकजण मराठीत बोलतो.) सेवा करतो आम्ही बोलो जय जय जय स्वामी. तुमने कभी इस जगाने द्वेष ना सिखाया, स्वामी द्वेष ना सिखाया. स्त्रि तथा पुरुषोंके संग(१२४६ नेदभाव ना सिखाया बोलो जय जय जय ऋणेश्वरा (आवाज वाढत जातो भटजी येतात.) भटजी : जय ऋणेश्वरा (सगळे) जय ऋणेश्वरा. भटजी भगतो युगोयुगोंसे हम स्वामी ऋणेश्वर की भक्ती में दंग है, मग्न है। आज भी हम स्वामी ने दिये हुये ग्यान के रस्ते पे चल रहे है। किसी का द्वेश ना करे, स्त्री तथा पुरुष समान है। नाकी कोई इनाने बलवान है। इस संदेश को पालते हुए मन ने लिये आप सब लोग यहाँप आए है। प्रभु के दर्शन लेने हो तो भूतो दर्शन ले नेके लीये एक लाईनसे आइये। (सगळे एक लाईन करतात. उभे राहतात.) भटजीर अरे यक्या सब एक साथ ? हेटीये, पुरुषोंकी लाईन अलग महिलाओंकी लाईन अलग. चलीये चलीये लाईन कीजिए। (सगळे दोन लाईन करतात गोघोळ होतो भटजी गाणं सुरू करतो.) जय जय जय ऋणेश्वरा स्वामी जय जय जय ऋणेश्वरा. (सगळे मागे म्हणत म्हणत लाइड करतात. एक एक आत जातो. वर बघतो जय ऋणेश्वरा पुढचा येतो जय ऋणेश्वरा पुरुषाची लाईन सुरू राहते. महिला गोंधळ करतात भटजी गाणं सुरू करतात.)