या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जय जय जय ऋणेश्वरा. (पुरुषाची लाईन संपते महिलांची सुरू होते. महिलांच्या रांगेसमोर हातांचा चौकोन धरून मांडव केला हातांचा तसे दोन पुरुष उध्ने राहतात एक महिला आत जाते दर्शन घेते.) महिला : जय स्वामी ऋणेश्वरा (सगळे जय स्वामी ऋणेश्वरा म्हणतात. दुसरी महिला जाते दर्शन घेते. तिसरी जाते दर्शन घेते. चौथी जाते आणि नांडव धरलेल पुरुष टॅव टॅव टॅव असे ओरडतात. भटजी पळत येतात.) भटजी : रुक जाव वहिपे आगे मत आना (जोरात ओरडतो. सगळे गोळा होतात.) सगळे काय झाले, काय झाले? भटजी २ : वहिपे रुक अपवित्र नारी (बाई गोंधळते) भटजी १ : तुम्हारी जुर्रत कैसे हुई मंदिर के अंदर पाव रखनेकी. भटजी३ : अब मंदिर तो अपवित्र हुआ. भटजी २ : हने मालूम था की मासिक पाळी के दरम्यान कोई महिला आ के दर्शन करेगी और स्वामी ऋणेश्वर के मंदिर और गाभारे को भ्रष्ट करेगी. भटजी३ : इसलिये हमने ये मशीन लगाया ताकी हमे समझे की कौन कौन महिला मासिक पाळी के दरम्यान मंदिर में प्रवेश कर रही है। (चॅनेल वाला प्रवेश करतो व शुटींग करतो.) भटजी १ : बोलो बोलो है ना मासिक पाळी शुरू ? बोलो, है ना मासिक पाळी शुरू ? (सगळे पुरुष मागे म्हणतात.) (जोरात ओरडते) गप्प बसा. लाजा नाय वाटत बाईच्या पाळीच्या चर्चा करता. बाईची पाळी म्हणजे विटाळ का ? तुमच्या आयांना पाळी आली म्हणूनच तुमचे जन्म झाले ना. सगळे भटजी : ऐ अरे चूप औरत (सगळे अंगावर येतात) (त्यातल्या एकाच्या ती थोबाडीत मारते मग सगळे मागे सरकतात.) : पाळी म्हणजे विटाळ का? पाळी म्हणजे काय ते तरी माहिती आहे का? आणि पाळीची