या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बायको नवरा बायको विसरले. तुम्हा बायकांचे ना असेच असते. पेपरशी काहीही संबंध नाही. जगात काय चालले आहे. जग कुठे चालले आहे. काही नाही. (नवरा पेपर आत आणतो. पेपर वाचतो. बायकोला हाक मारतो.) अग ए चहा आणतेस का? हो हो देते. (बायको येते) हा घ्या आणि काय हो. काय असे दिवे लावता रोज तास तास पेपर वाचून. वाचायचा आणि ठेवायचा बाजूला. दुसन्या दिवशी दुसरा पेपर. तो वाचायचा आणि ठेवायचा बाजूला. अशी आणि जगातली खबर वाचताय. काय चाललेय म्हणता जगाची चर्चा करता घरात साखर संपली आहे ते पण बघा कधी तरी आणि जगावर चर्चा करण्यापेक्षा माझ्याशी चर्चा करा म्हणजे पोरांच काय चाललयं, घरात काय आहे, काय नाही हे सगळे समजेल. हो पैसे भी कमवून आणायचे आणि घर चालवायला पैसे द्यायचे, पोरांच्या शिक्षणाचे पैसे सगळे नीच करतोना. ८ तास राबतो. तेव्हा हे दिवस दिसतात. : ८ तासानंतर काय? नंतर काय सुट्टी. : बायको घरी २४ तास ऑनड्यूटी असते ते नाही दिसत. पैसे दिले की झालं. सांगा बर पोरं कितवीला आहेत आपली ? काहीही हं तुझं. नवरा बायको नवरा बायको नवरा Trych 100