या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बायको सांगा की! नवरा तो धाकटा बालवाडीला. बायको तो गेला आता पहिलीला. नवरा अरे वा छान. बायको : छानं पुढे काय? नवरा तो त्याच्या पेक्षा मोठा गेला तीसरीला बायको: धाकट्याच्या पाठीवर झालाय तो लगेच. नवरा मग बायको मग काय? धाकटा पहिलीला तर मग त्याच्यानंतरचा दुसरीला नसणार का? नवरा पुढ पुढे काही नाही. : ते माहिती आहे. ते नाही विचारत. मग बायको नवरा बायको नवरा बायको

तुमच्या आईच

आईच काय तुम्नच्या आईच वय काय आता? असेल ५५-६० ५५-६० आहे. ७३ संपेल आता. नवरा बायको P RAVAN