या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवरा बर बर. पण आईच सगळ मीच करतो औषधपाणी, वगैरे. बायको: कधी बसलात का १० ली. तिच्याजवळ. सकाळी चहा बिस्किट ते झालं की नाष्टा. नाष्टा झाला की सकाळच्या औषधांच्या गोळ्या ते झालं की अंघोळ त्या स्वतःच्या स्वतः उठू शकत नाहीत. त्यांना टॉयलेटला घेऊन जाण, आंघोळ घालण, बेडपॅन देण, दिवसभर त्यांच्या गोळ्यांची टायप्निंग सांभाळण, उठेवन, बसवन, सकाळी पोरांगच्या शाळेच आवरण. त्यांना डेबा करून देणं. तयार करणं, रात्रीची भांडी घासण, कपडे धुणं, घर आवरून स्वयंपाकाच बघण काय आहे, नाही ते बघण. दुपारी पोर शाळेतून घरी आली की, त्यांना जेवण भरवण. सासुबाईंना मऊ भात करणं ते त्यांना देण. तुमच्या डब्याच बघण. तुमच्या साँस पासून गाडीच्या चावीपर्यंत सगळ शोधून हातात देणं. तुम्ही साथ आंघोळीला गेला तरी टॉवेल अशी हाक मारता. तो तुमच्या हातात द्यायचा. तुमचा डबा द्यायचा. दुपारी मुलांना झोपवायचे. नवरा आणि दुपारी सिरीयल बघत बसायचे. बायको हो सिरीयल बघता बघता रात्रीच्या जेवणाची भाजी नीट करणे, गवारी स्वच्छ करणे, तांदूळ निवडणे ही कामे पण करतो आम्ही. तुम्ही येणार साडेपाचला आणि चहा म्हणणार मग परत सुरू रात्री १२ वाजेपर्यंत किती असतात आमच्या कामाचे तास कुठे आहे आमचा कामाचा मोबदला बिन पगारी PARAN