या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवरा बायको आणि फुल अधिकारी. (निघून घरात जाते.) आग ए माफ कर मला. पैसे कमवणे एवढी एकमेव गोष्ट करून घर नाही चालत हे आल लक्षात. सॉरीऽऽऽ रोज कामावरून जरा लवकर येत जा म्हणजे जरा पोरांचा अभ्यास वगैरे घ्याला. म्हणजे माझं काम जरा हलकं होईल. नाहीतर आई नेहमी नापास बाप फक्त पास. कामावरून सरळ घरी कधी यायचंच नाही तुम्हाला सांगते (लोकांना) हे गावं फिरणारं घरांची काळजी नाहीच त्या मोदींसारखी (लोकांना) आम्हीही माहिती ठेवतो म्हणल... RAINI