या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आम्ही सारे बदलतोय ल (गाणं म्हणत ६-७ मित्र-मैत्रिणी प्रवेश-दिल दोस्ती दुनियादारी) एकजण : हेऽऽ हेऽऽ हेऽऽ (टाळ्या देतात) या किती दिवसातून आपण भेटतोय. २ : खरचं परीक्षा संपली सुट्ट्या लागल्या आणि सगळे गायब. मला दोघांचा फोन आला पण बाकीचे गायब कसे राहू शकलात माइयाशिवाय यार नी तर ना गोवा फिरायला गेलेलो. सगळे : एवॉव... ए मस्त मज्जा केली ना. मस्त समुद्रात डुंबलो आहाहा काय फॉरेनर्स होत्या. ए बास हे एरवी घरातल्या बायकांना गोशात ठेवायचे. आपली परंपरा रूढी म्हणायचं. आमच्यात असं चालत नाही म्हणायचं आणि गोव्यात जावून हाफ चड्ड्या घालून उघड डुंबायच आणि कधी ही न बघितल्यासारख