या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सई

सगळे

एखास करून तू... अरे नाही रे मगाशी गम्मत केली. चला सुरू करा. ए सई तुझ्यापासून सुरू कर. (सई म्हणजे १ नंबर) ओके चालेल या सुट्टीत मी ठरवल होत की आपण काहीतरी वेगळ करायचं म्हणून ती हेमलकसाला गेले होते १० दिवस. हेमलकसा म्हणजे त्या सिनेमातलं ना? कोणता तो नाही का जाना पाटेकरचा. डॉ. प्रकाश बाबा आमटे करेक्ट... पण सई तो तर फारच मागास भाग आहे म्हणतात. तुला कशा अर्थात म्हणायचं? म्हणजे विचारांनी परिस्थितीने वगैरे ए मुर्खा त्यांना मागास नाही अनडेव्हलप म्हणतात. म्हणजे ते कसेही जंगलात राहतात. कमी कपडे घालतात. बरोबर ना? जंगलात राहणारे लोक कमीच कपडे घालतात मी बघितलय डिस्कव्हीरवर,