या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुइया या गडचिरोलीसमोर माझे गोवा फिके पडले. सॉरी. (डोळ्यात पाणी येते. पुसतो.) थैक्स सई भानावर आणलस. किती मस्तीत जगतो आपण. आई-बाप तर आपणाला पैशाची खाणच वाटते. माझ्यासारख्या तरुण मुलांचे आई-वडिल तर एटीएमच वाटतात. आम्हाला कॉलेजची फी, नवीन गाडी, टचस्क्रीन मोबाईल कोणाच्या जीवावर बापाच्या, चैनीच्या काय कल्पना असतात तेच कळत न सई चं ऐकल्यावर तर सुन्न झालो. सगळ्या चैनी फक्त मित्रांच्या अंधळ्या स्टेटससाठी मला तर, आता मी तोंड रंगवून माझा खरा चेहरा विसरणारा विदुषक वाटतो. किती हा खोट्या प्रतिमांमध्ये अडकून ती तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर जातात. पाच मुले त्याला पकडतात, मारतात, बांधतात आणि नैत्रिणीवर पाचहीजण बलात्कार करतात. हो... हो... हो... मला लाज वाटते पुरुष असण्याची. अंगावरती कती कपड्यात फिरणान्या आदिवासी महिला व त्यांच्याभावती वावरणारे पुरुष, तरिही एकही छेडछाडीचा आणि बलात्काराचा गुन्हा नाही. एकाच वेळेला इंडिया आणि भारत असे दोन देश विरोधाभासाने भरलेले आणि आम्ही इंडियातले लोक खोटे मुखवटे मिरवतोय, खरे चेहरे लपवत. मी बदलणार आहे सई मलाही नाही जगायचय