या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चौकटीत. मी तुझ्यासोबत आहे.बास.(सगळे शांत.) खरच यार बदल हा समाजातला अपरिहार्य घटक. मग तो बदल निसर्गातला असो वा मनुष्य प्राण्यातला. बदल अटळ पण तो बदल सकारात्मकरित्या असेल तर तो भलच करेल. बदलाची सुरुवात खोल मनातून व्हायला हवी. बदल आपल्यातल्या विचारांचा बदल आपल्यातल्या पुरुषी अहंकाराचा बदल आपल्या बुरसटलेल्या रूढींचा बदल आपल्या जुनाट परंपरेचा भी बदलतोय आम्ही सगळे बदलोय. तुम्ही.....? सगळे