या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऑनर किलींग (खडकावर नदीकाठी बसलेले दोघे प्रियकर प्रियसी) प्रियकर : किती शांत पाणी छान वाटते आहे ना? प्रेयसी : हेम्हम् प्रियकर : अस वाटतं ना असच बसाव तासन्तास प्रेयसी : ओह मिस्टर आपण कॉलेजचे तास बुडवून आलो आहोत आणि ठरल्याप्रमाणे एकच तास. तुम्हाला बरे सुचतात तासन्तास. प्रियकर : झालं आपटल जमीनीवर जरा कुठ रोनटिक व्हायचा प्रयत्न करतोय तर लगेच जमिनीवर आणून आपटायचं. प्रेयसी : तुझ भान हरपू नये म्हणून आणि कायन जमिनीवरचा विचार कर जास्त हवेत जावू नकोस. प्रियकर : आणि जमिनीवरचा विचार हा आहे की तू आज तुइया घरी गावी जाणार आहेस. तुइया बापाला... प्रेयसी आ प्रियकर : तुझ्या खडूस वडिलांना सांगणार आहे की माझे एका मुलावर प्रेम आहे. (प्रेयसी