या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वडिल मुलगी वडिल मुलगी वडिल मुलगी वडिल मुलगी वडिल काय म्हणतय कॉलेज ? चाललयं ठिक. दादा मला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय पैसे पाहिजेत का? नाही पैसे नकोत. आणि हो, ते कॉलेज संपवा लवकर स्थळ आलय चालून. चांगला सरकारी नोकरीला हाय तो. : दादा मला आता नाय करायच लग्न. मग कधी वय झाल्यावर?... ते कायबी नाय. लग्नाच आम्ही बघतोय उरकून टाकायचं. : दादा तुम्हाला. मला अडचणीत नाही आणायच. कुणाला तरी शब्द द्याल आणि... : आणि काय... आणि काय... तुझी काय भानगड तर नाही ना बाहेर. हे बघ आपल्या समाजात हे चालत नाय काय येगळी भानगडे करायची नाय. आमच नाक कापायचा नाय. : दादा माझ प्रेम आहे एका मुलावर : काय प्रेम ? (तिच्या आईला आत हाक मारतो.) अहो ऐकलका प्रेप्न हाय म्हणते हो. तुला काय पुण्याला ह्यासाठी शिकायला ठेवलं होत का? हे बघ गावात मान हाय आमचा आमचं नाक कापायचे धंदे करायचे नाहित. : दादा, चांगला मुलगा आहे तो. चांगला, काय नाव काय त्याच, आणि कुठ भेटला तो तुला ? कॉलेजमधेच शिकतोय 'प्रविण त्याच नाव. :प्रविण काय आडनाव काय? मुलगी वडिल मुलगी वडिल मुलगी वडिल