या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलगी वडिल मुलगी वडिल मुलगी वडिल

वाघमारे

वाघमारे म्हणजे खालच्या जातीतला. : दादा, आता जात-पात सगळ मागे राहिलेल्या, बुरसटलेल्या कल्पना आहेत. : आपल्यात हे चालणार नाही. तोंडात शेण घालतील माइया. कुलाला बट्टा लावू नकोस ग बाई आपल्या समाजात माझ्या मान-पान प्रतिष्ठा आहे. एक वेळ मराठा असता तर आपल्यातला म्हणून स्वीकारले असत. पण हा तर... : दादा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. परस्पर लग्न करणे आम्हाला शक्य होते पण तुमच्याशी भी बोलू शकते म्हणून बोलतीये. दादा प्लीज. : ठिक आहे बघुयात. मला मुलाला भेटव मगच ठरवूयात. चक्यू दादा. (हातात हात घेते.) (सिन बदलतो रात्र होते सगळे झोपलेत पहाटे वडिल उठतात शांतपणे तोंड धुतात. कुन्हाडे घेतात आणि झोपलेल्या पोरीच्या डोक्यात घालतात व शांतपणे पराक्रम केल्यासारखे उभे राहतात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात बाप शांत पणे उभा.) : मंडळी सख्ख्या बापानं मुलीच्या डोक्यात कुन्हाड घालून खून केला. जातीच्या आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी एका मुलीचा बापाने खून केला. त्या मुलीने केलेला निर्णय चूक होता? बापाने केलेले कृत्य समर्थनीय होते ? प्रतिष्ठा आणि जात है स्वता:च्या मुलीपेक्षाही मोठे आहे का ? नाही ना ? या घटनेचा आपण सगळ्यांनी मिळून विरोधच केलाच पाहिजे. सख्खा बाप असला तरी... मुलगी लय का निवेदक