या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाटकाचे-नाटक (लघुनाटिका) (मुली नाचत स्टेजवर येतात गाण म्हणत) आले आले नाटकवाले। १४४ प्रेक्षक सगळे स्तब्ध झाले कसा जमला हो यो मेळ आज बघाय नवीन खेळा २४ मुलगा १ : वा वा वा काय यमक जोडलाय वा वा वा मुलगा २ : यमकाच गानक (सगळे रिस्पॉन्स देतात.) सगळे वा वा वा मुलगी १ : अरे, पण आज कोणतं नाटक करायचे आहे ? मुलगा ३ : मला तर काहीच सुचत नाही. मुलगा १ : आरे यार ते लेखक कसे काय लिहितात राव मोठी मोठी नाटकं ? मुलगी ३ : आरे ते खूप विचारवंत असतात. मुलगी २ त्याला खूप पुस्तक वाचावी लागतात. सगळे : हेमनन्