या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नेल. स्वतःच्या ताब्यात ठेवलं आणि शेवटपर्यंत तो तिला लग्न करायची विनंती करू लागला पण तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिला टेच पण केला नाही पण हल्लीचे पुरुष अपहरण, बलात्कार, विनयभंग करतात. म्हणून म्हणालो. क्रुर रावण न म्हणता कपटी रावण म्हणा. पण खर तर लक्षणाने रावणाच्या बहिणीचे शुर्पनखेचे नाक कापले नसते तर एवढे लफडे वाढलं नसतं. सगळे एएएए... मुलगा२ : सॉरी सॉरी एवढे रामायण झाले नसते. सगळे हसतात. मुलगी २ : ए आपण शेवटचा सीन करूयात का? ते वनवासातून परत येतात अयोध्यात. (सगळे दोन्ही बाजूनी उभे राहतात. फुले टाकतात. राम व सिता मधून चालतात, मागे लक्ष्मण चालतोय.) राम आला रे आला अयोध्येत सिता - लक्षणा संगत दिवे उजळले उजळले उजळले अयोध्येत रान नानाचा जप करत राम आला रे आला अयोध्येत सिता-लक्ष्मणा संगत (सगळे निघून जातात, सिता व राम स्टेजवर) राम सिते चौदा वर्षे माझ्यासोबत येवून तू वनवास सहन केलास. सिते तू मला साथ