या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिलीस. दुःखात असूनही सतत हसत राहीलीस. मोह-माया कशाचाही तुला जराही स्पर्श झाला नाही. विश्वासाने तू माझ्या सोबत राहिलीस. सिते तू धन्य आहेस किती विश्वास, श्रद्धा दाखवून तू माझ्यासोबत जंगलात राहिलीस. धन्य धन्य झालो मी. सिता स्वानी, ते माझे कर्तव्य होते. एकजण : (स्टेज वर येतो.) महाराजांचा विजय असो राम तू कोण ? एकजण मी आपल्या राज्यातला धोबी. राम हा हा इथे. धोबी मला काहीतरी सांगायचय बोल धोबी :(काहीतरी रामाच्या कानात सांगतो आणि निघून जातो.)

सिते... (जोरात ओरडतो.) रामाने घेतला संशय सितेवर म्हणू लागला सांग काय घडलं ते खरं कोणाबरोबर काय केलसं

सांग घटना सविस्तर, सांग घटना सविस्तर. सिता स्वामी, भी पवित्र आहे. तुमच्याशिवाय दुसन्या पुरुषाचा विचार मी कधी केला नाही. भी पूर्ण पवित्र आहे. भी पवित्र आहे.