या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पो.पाटील : या विषयावर ग्रामपंचायतीत बोलू चला, (सगळे ग्रामपंचायतीत जातात...) राम्या : मी काय म्हणतो सायब असं करू, भीन्याच्या बायकोला उभी करू, ती लयं शिकलेली हाय. पो.पाटील : गपै, राध्या, काय पणं कसं बुलतूयास? भीभ्या : राम्या, खुळबिलं झालयं का काय? माझ्या बायकुला न्हाय जमायचं राजकारण अन् मला पण ते न्हाय जुळायचं. पो.पाटील : आवं सरपंच जरा इचार करा कशाला कोण शोधायचं सरपंचराव, तुमची बायकु उभी करा की, जर तुमची बायकु उनी किली तर पद आपल्याकडंच न्हाईल. कशाला दुसन्याला ते द्यायचं पद. सरपंच : आरं, ती बरोबर हाय पण माझी बायकू इतकी शिकल्याली न्हाय ना? पो.पाटील : आवं सरपंच तुमी त्याची कायबी काळजी करू नका. सगळं सेटींग भी करतो बगा. सरपंच : काय व्हायचं नाय ना. पोपटराव : आवं सायेब, पो. पाटील म्हणत्यात तेचं बरूबर हाय करू तुमची बायकू आरक्षण पण हाय स्त्रियांना. पो.पाटील : मग लागूया तयारीला निवडणूकीच्या सरपंच : आव पाटील, समदं बरोबर हाय, पण सनद्यांना विचारलं पाहिजे. पोपटराव : आवं सरपंच, तुम्ही उभं राहिला तवा कुणाला इचारून उभं राहिला का? भरा मग अर्ज बायकुचा.