या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तु चाल पुढे चाल पुढ ग बाई पुढे चालता चालता मागे वळून कागं पाही बाबासाहेबांनी घटना लिहली समतेचीही ग्वाही दिली जोतिबांनी विहिर खुली केली त्याचं जगणंच खर हाय लढण्याचं बळं तुइया मागं हाय उभी सावित्री खरी तु चालं पुढे चाल पुढे गं बाई तु तर वणव्यातील आग, आगीनंतरची धग जरा कुंकर मारून तर बघ कस पेटतया रान आगीच्या त्या ठिणगीन अशी ताकद आहे तुझ्या या नाजरेनधी तु चाल पुढे चाल पुढे गं बाई .... मनात विचार ठेव पक्का तु तर हुकमाचा हाय ऐका व्यवस्थेला नारशील धक्का कोसळतील रितीभाती उध्वस्त होतील नाती काय देन हाय म्हणतील या बाईनधी तु चाल पुढे चाल पुढ गं बाई ....