या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रश्नांचे बंध झुगारुन MILI प्रश्नांचे बंध झुगारून, सत्याची कास धरतो. पथनाटयानधूनी आम्ही हे जीवन नाटक करतो .. धू । जरी असतील लाख अडचणी, रुढींची मेखही जुनी परंपरा जपते कोणी, धर्माची जुनीच गाणी या रूढी परंपरेला, आम्ही खडा सवाल करतो, पथनाट्याच्यामधुनी, आम्ही हे जिवंत नाटक करतो. पथनाट्यामधूनी आम्ही हे जीवन नाटक करतो प्रश्नांचे बंध झुगारून .... (धृ।। दुःखाच्या जाणीवा जेव्हा जखमांतुनी वाहती तेव्हा, त्या नुक आक्रोशासाठी, आम्ही रस्त्यावरती लढतो, पथनाट्यामधूनी आम्ही हे जीवन नाटक करतो प्रश्नांचे बंध झुगारून ....।। जे भयंकर असे घडते, जे सडकेवर असते हे प्रश्नाचे मृगजळ असते, पाण्यासम वाटते प्रश्नांच्या जवळ जाता, कसे ते दूर पळते ? या सान्या प्रश्नांना आम्ही निर्वस्त्र नागवे करतो पथनाट्यामधूनी आम्ही हे जीवन नाटक करतो प्रश्नांचे बंध झुगारून ....धृ।। कैलास जाधव