या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हौसा सरपंच हौसा सरपंच हौसा सरपंच हौसा सरपंच हौसा आवं धनी, कसलं पाकीट आलयां ती गौरी म्हणत व्हती की दारूचं काय तरी आलयं. : आगं, तुला काय करायचयं, तुला सांगितलया ते कर. : मला काय हाय ते सांगा, तरचं सही करणार. : काय लय बोलतीयास गप कर सही. : मला सांगितल्याशिवाय सही नाय करणार. : तुला ऐकायचच हाय तर मग ऐक. आपल्या गावात दारुबंदी करायची का नाय ते हाय आणि तू गप दारुबंदी नाय करायची तिथं सही करायची. मग तर मी सहीच करणार नाय तुम्हाला काय करायचयं ते करा. हौसे, उगाच नाटक करू नकोस मला ते मान्य नाय ज्या काय त्याच्यावर सही नाय करणार. (थोड्या वेळाने) : दारुबंदी व्हावी असं तुला वाटतयां? अग तुला कळना दारुबंदी झालीतर आपलं नुकसानचं हाय. : आपलं कसलं नुकसान. ते तुला माहीत नाय. : आवो, पण जरा विचार करा दारुमुळं तर किती बायकांचं संसार उद्धवस्त झाल्यात. : तुला काय माहीत कुणाचा संसार उद्धस्त झालाय. सगळ्यांचा संसार दारुमुळं तर नीट चाललाय. : हो! चंदू पैलवानाची पैलवान की दारुमुळे तर गेली ना आणि त्याच्या बायकुठं उगाचच जीव दिला काय. सरपंच हौसा सरपंच हौसा सरपंच हौसा