या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० पद्य - गुच्छ आरक्त कोमल पल्लव लोल त्यास आणिली शोभा अतुल वृक्षशाखांची तोरणें शोभविली स्वागताकारणें नीलांबराचे छत उभारी मंगल मंडपाच्या झालरी येथ न विलासी कोकिळा दाविण्या अंगीची गायनकला गगनभेदी प्रचंड घारी करिती शब्द त्याची सरी ऐसे अपूर्व देखावे शैलतटावरून हलावें अविट रुचिर दर्शनमुख तद्वर्णन समर्पक मधुनि मधुनी शिंपोनि जल पहा समयज्ञे गिरिराजें लावुनि वनस्थलींची अंगण श्री प्रिय वसंत ऋतूच्या श्वेताभ्रखंड लटकती वरी तेंवि शोभिवंत दीसती आम्रास मदें चढवोनि गळा तरी न कांहीं उणेपण मारितां योजनप्राय भरारी इतर गायना नच येई नयनां दिसती स्वभावें ऐसें मना मानेचना नित्य दे जो दुर्गप्रमुख कविमुखहि करिल केवि १८ देशमातेला शेवटची विज्ञप्ति माते स्वदेशजननी ! तव पुत्र पाहीं मी आज अंकिं शिर ठेउनि तूज वाही घेत तुझें फिरुनि दर्शन हैं प्रमोदें वाळावरी सतत लोभ तुझा अर्को दे स्थापूनि मूर्ति तव या मम मंदिरांत मी दासभाव वरिला जननी नितांत तो आज अंत अववाहि फळासि आला हा देह कारणं तुझ्या बहु धन्य झाला जें वाहिलें तुजसि तें तब; केंविं माझें ?.