या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विलायतेच्या यात्रेची तयारी . कोणाकडे डोळे भरून होतसे म्हणुनी नेत्रकोण आभारप्रदर्शन खिशांत त्याइतुका इतर न होत थँक्यूक्यू-यू होतां होता परि कृतज्ञतेची ओळखतां काडी उचलोन दिली वरी ऐसें उद्गारावें सत्वरों अपराध करितां कांहीं आपण मनांत शाप शिव्या जाण थैंक्यू शब्दे उपकार संपला ऐसाच त्याचा अर्थ झाला तैसेंच मागा सवंग माफी आपोआप होत की नमस्कार मस्तकें करावा कंबर मोडल्याचा देखावा दुसन्या प्रथम वाट द्यावी पुढे मार्गे याची राखावी स्त्रियांस, सर्वश्रेष्ठ मान ना तरी तुम्ही देहभान जेथे नारींची पूजा करिती हेंच स्मरोनी सर्व रीती स्त्री पुरुष एकत्र दिसतां आदराव सम उभयतां स्त्रीची वस्तू पडतां खाली परक्यानेही हाती दिली पाहतां सभ्यतेचा खून केवळ त्याकडे फिरवावा भरोनि ध्यावें दिवसरात नित्य खर्च कशाचाही ८१ शेवटी यू ऊ उरलें हातां भाषा सवां येत असे 'उपकार पर्वत झाले' वरी मनांत शिव्या जरी दिल्या म्हणावें 'झालों दुःखपूर्ण' दिल्या तरी चालताती मग काय देंगें तुझ्या बापाला हें तो जग जाणतसे अपकाराची साफसुफी मग अपराधा काय तोटा ? कटिवर देह लववावा केल्या सभ्यते रंग चढे आपण थोडी सबूर करावी आठवण निरंतर त्या येतां द्या उत्थापन विसरलां ऐसें म्हणतील देवता तेथे आनंदें रमती आचरती लोक इंग्लंडी शंका कुशंका मन न घेतां मग ते असोत कोणीही एकदम चि मारोनि उसळी तरीच त्यास सभ्य म्हणती ६ श्री. म. म. द. वा. पोतदार, पंतह