या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:; , । -- स्पष्टीकरणात्मक टीपा संक्षेपांचा खुलासा ऐ. प्र. - ऐतिहासिक प्रस्तावना. ग. रि. पे. वा. मराठी रियासत पेशवा बाळाजीराव. म. रि. ८६ दि. ३ मराठी रियासत मध्यविभाग ३. पा. संग्राम पानिपतचा संग्राम, पा. रणसं. पानिपतचा रणसंग्राम पा १७६१ पानिपत १७६१. पा. ब. पानिपतची बखर. पु. द. पुरंदरे दप्तर. पे. द. पेशवे दप्तर. स. फॉल Fall of the Mughal Empire. भा. ब. -- भाऊसाहेबांची बखर. ना. पे. चरित्र - नानासाहेब पेशवे यचे चरित्र, म. सा. - महाराष्ट्र सारस्वत. पृ. १ गोपिकाबाई-नामिाहेव पेशवे यांची ही पःी. भिकाजी नाईक रास्ते सावकार यांची ही कन्या. शाहू महाराजांच्या पुढाकाराने हिचे लग्न नानासाहेबांशी झाले. यि सन्कार गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘गोपिकाबाई ही मानी, करारी व कांहींशी मत्सरी बाई असावी असे तिच्या चरित्रावरून दिसते ' (ना. पे. चरित्र, पृ. २०९) सदाशिवराव आणि रघुनाथराव