[ ९ ] हातें धरुनि तुज भावें स्वहृदय || तुवां यावें आजि त्वरित निन भक्तां सुख करों ॥ अशा ह्या इच्छेते सफल करिं देवा झडकरी ।। पद-राग धनाश्री. प्रभू राय तो या गडे पाहूं || ० || प्रेम जयाचें वाढवी प्रीया || जनकात्या पुढे बागडूं ॥ ५० ॥१॥ स्नेह जयाचा सन्मति देई || आपुल्या त्या सख्या आळवूं || १० ||२|| भोगूं जयाची संपत्ती सुर्खे || आमुच्या त्या धन्या आर्जवूं ॥ १० ॥ ३ ॥ होय आम्हातें सर्वही तोची || आसरा सर्वथा त्या करूं ॥ प्र० ॥ ४ ॥ पद-रागपूर्वी. धांवें पावें प्रभो | माझी करुणा तुजविण कोण करी रे ॥ ध्रु० ॥ दुर्विषयीं मन धांवत दुष्ट में शांति कदांही न धरी रे || घां० ॥ १ ॥ अनाथनाथ दीनबंधु सुखकर तारी तूं लौकरी रे | कीर्ति तुझी विश्रुत सदया पतितांसही उद्धरी रे || धांवे० ॥ २ ॥ उब्दोधन. अपार सामर्थ्य | गूढ चरित्र लीला रम्य सर्वेशाची करी सदानंद परी मनुजा न गम्य ॥ ध्रु० ॥ कर्ता विश्वाचा जीव जीवांचा प्रभु प्रभूंचा सर्वसाक्षी सर्वव्यापी देव पुरुष पुराण तेजोराशी || अ०||१||
पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/१०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही