पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२ ] आरती. जयदेव जयदेव जय जय जगदीशा । शरणागत दासात घे पदरी ईशा | ध्रु० ॥ सत्यसनातन तूं प्रभु शिव मंगलदाता | निर र अवयव असती तूं व्यापक गुणवंता || अविनाशी अविकारी वि. श्वंभरत्राता । भवनद तारक अससी सत्य गती दाता । जय० ॥ १ ॥ स्वयंप्रकाशे अवघे अद्भुत जग रचिलें । ऋषिमुनि तव कृति पा- हुनि विस्मित बहु झाले || पंडित बुधजन धकले वेदहि ते श्र मले । भक्ताह आनंदाने नाचू लागले || जय० ॥ २ ॥ धर्म ग्ला- नी होतां युगि युगि संभवसी । साधु जनांते धाडुनि जगतां उ द्धरिसी || विषय कुसंगा सोडुनि शरणाचे जो तुजसी । सत्य रक्षि- न ऐसें आश्वासन देसी ॥ जय० ॥ ३ ॥ घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझें । पेमें आलिंगिन आनंदें पूजिन भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥ त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं ममदेवदेव ।। १ ।।