[ २ ] तुझा हा महिमा गाया शक्ति नसे करणा || दृश्यातीता सर्वसमर्था तुजला स्तवितांना । साधुसंतही थक्क जहाले कुंठित तद्रसना ॥ ॥ ज०॥ १ ॥ सकल चराचरब्रम्हांडावें नियमनही करुनी । अखि ल वैभवें प्रभु तुं विराजित धन्य तुझी करणी ॥ राजराज तूं सर्वो. तमही सर्वांतर्यामी । सकलव्यापका सुमति दायका जगताच्या । स्वामी || प्रेमसागस करुणागार। बहु सुख तव नाम । मंगलधामा म्हणुनि यथामति स्तवितों तुज आम्ही ॥ ज० ॥ २ ॥ २. दिंड्या. मानुनीयां बहु सौख्य द्रव्य धाम । तुला विसरूनि रममाण होत आम्ही || खरें शाश्वत सुख होत तुझ्या संगे । असे समजेना जीव व्यर्थ भागे ॥ १ ॥ हेतु सारे मम तुझ्या पदी देवा । असुनि व्हावी मजकरीं तुझी सेवा | वृत्ति लागो संपूर्ण तुझ्या ध्याना । करीं ऐसें करुनियां कृपादाना ।। २ ।। ३. साक्या. अवीट अक्षय अविनाशी जे परमहि सुखदचि आहे | तब प्रेमामृत प्रभव तयाचा होउाने तबपी वाहे । निर्झर सततचि तो । पावन पतितां जो करितो ॥ १ ॥ साधुसंत बहु तृप्त जहाले त्याते
पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही