पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३ ] पान करोनी | जीवात्मा हा तळमळ करितो तृषित बहू होवोनी ॥ तृप्ति याचि करीं । नेउनी प्रेमनदीतीरी ॥ २ ॥ करितां करितां यकलों बहु मी दुःखद भवयात्रा ही | तुजवांचुनि विश्राम स्थल हैं अन्य नसे कोठें हा || म्हणुनीमज देई । थारा देवा तव पायें ॥३॥ ४. अभंग. तुजवीण देवा मज कोणी नाहीं | माझी चिंता कांही असो द्यावी ॥१॥ वैराग्यें कनिष्ट अभावें वरिष्ट | माझे मनी नष्ट संदेहता ॥ २ ॥ विवेके सांडिले ज्ञाने ओसंडिलें । चित्त हे लागले तुझे पायीं ॥ ३ ॥ तुझें नाम वाचे उच्चारीत असे | अंतरीं विश्वास धरियेला ॥ ४ ॥ रामदास म्हणे मी तुझे अज्ञान | माझे समाधान करी देवा ॥ ५ ॥ श्लोक - केका. - सदैव नमिता जरी पद ललाट केले किर्णे । नसे इतर तारित । मज भवत्पदाब्जाविणें || नता करुनि मुक्तही म्हणासे मी बुडालो रिणें । अशा तुज न जो भजे मनुज धिक् तयाचें जिणें ॥ १ ॥ म्हणा मज उताविळा गुगचि घेतला घाबरें । असो मन असेंचि बा भनक बाई - मेघा बरें || दिसे क्षणिक सर्व हें भरंवसा घडीचा कसें ।