पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४ ] घरील मन आधिने बहु परिभ्रमे चाकसें ॥ २ ॥ विश्वाची जननी सदैव सुमनों संतांनि जी वाहिली | राहे जी मननीं सदा नपरि दृष्टों कदा पाहिली । सर्वांलागी सचेतनस्वरूप जी सच्चित्सुखार्ने भरी । त्या विश्वंभरमायपादकमलां साष्टांग मी हा घरीं ॥ ३ ॥ उद्बोधन. पद- राग यमन विलावल. परम दयाल दीननाथ सप्रेमें भज श्री भगवान || ध्रु० ॥ सक ल विधि व्यर्थ जाण | अनुदिन स्मर कृपाघन ॥ भवसिंधु तारक तोचि जनार्दन ॥ १० ॥ १ ॥ स्तवन. पद- राग विभास. ये ये प्रभो सज्जनमनकमलवास प्रणतवत्सला रे || ध्रु० ॥ सच्चिद्धन अतुलप्रभव | पूर्ण ब्रम्ह पूर्ण विभव, निर्दाळीं मम भव भय, पतितपावना रे | ये ये० ॥ १ ॥ जगताचा मायबाप, तूंचि हरिसित सर्वपाप । नित्रवुनि मच्चित्तताप, सुखर्वि पामरा रे ॥ ॥ ये ये० ॥ २ ॥