पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स हमारा पितामाता भ्राता ॥ सु० ॥ २ ॥ गावत नाचत पाद क मलपर रख्खुं शीस दयाळा | पालन करना दोनदासका तुम- हो पालनवाला ॥ ३ ॥ भजन. पद- राग भैरवी. देवा तव उपकार, कितीहै, देवा०|| धु० ॥ चिंता वारुनी शांति मनाला || देशीवारंवार |॥ १ ॥ ध्यान म नन तव चिंतन याची, देशी अभिरुची फार ॥ २ ॥ दीन बा- लका निजपद द्याया, सिद्ध सदा आधार ॥ ३॥ मातेविण बाळाचा वाहिल, कोण इतर तो भार ॥ 8 ॥ आरती. जयदेव जयदेव जय मंगलधामा || भावें भजतो तुजला दे सुख- विश्रामा || जयदेव || घु० ॥ तव ध्यानें अमुचें मन मोहित झाले || म्हणुनी मनमोहन हें नाम तुला दिधलें ॥ तव भजना- मृतप्राशन आवडिनें केलें ॥ करुणाकर देवा सार्थक हे गमले ॥ ।। मयदे • ॥ १ ॥ देवा केले तुवां अगणित उपकार | सकलन-