या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
० म्हांडाचा तूंचि आधार || निजभक्तांचा घेशो मायां तूं भार || ऐशी करुणा तूझी देवा अपार || जयदे० ॥ २ ॥ अर्पू तनु- मनधन हे अवघे दृढ चित्रों ॥ पातक आहो परि तू उद्धरिंदा- सांतें ॥ शिशु हारी येतां रक्षा ताते || सांभाळी धरुनियां निज- | भक्त! हातें || जयदे ० ॥ ३ ॥ भावें अनुदिन करूं तुझी प्रेमें मेवा || आनंदाचा देवा दिन ऐसा यावा || तो त्वां करुणागारें सत्वरिं आणावा ॥ हीच प्रार्थना बा तुजपाशी देव॥ ॥ जयदे ० ॥ ४ ॥