या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुणे प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव. रविवार ता० ६ डिसेंबर १८९१ इसवी. संध्याकाळच्या आराधनेचा क्रम.
- O
भजन-लोक. मगधंद्या गातो गुण सकल तूझे क्षणभरी । म्हणोनी वाणीला विम- क करुनी तापहि हरी || कशी होई माझी स्थिति मज कळेना अघहरा | तुझ्या लाभे होई मन विमल माझें सुख करा ॥ आनंदे तुजला प्रभो गुगनिधे बंदोनि मांडूं स्तवा । आहों बा मतिमंद दे विमलधी जेर्णे तरूं या भवा । प्रेमें नाम तुझे अखंड स्मरतां विले ल- या पावती ॥ भक्तांतें जगदीश देसि तुझिया आनंद धाम स्थिती ॥ तुझ्या सेवे लागों अम्ही सकळ आलो तब गृही ॥ करूं उत्सा-