पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) ही सरणी || संसारि० || २ || सुस्थिर मी करिं मन माझें तोडुनियां भ्रांतीपाशा कर जोडुनि विनवीं तूतें ये झडकार भवभयनाशा | ठेवियला तुजवरि भार शिशुची या पुरवी आशा ॥ भावें तुज पापनगारी | सकळही स्तवूं नरनारी || अवध्या या पतितां तारीं । हो सुखकर आम्हां स्मरण || संसारि || ३ || उद्बोधन. पद - काफी. -- अनन्य शरण रिघा | हरिला तारक तो जगदीश्वर जाणुनि || धु०॥ अनंत करें वर द्याया भक्तां । पाशी नित्य उभा || हरिला ०|| १ ॥ कांस धरा विश्वास तयाची । देणार नाही दगा || हरिला० ॥ २ ॥ मानवदेही साधन हे करि । एका जनार्दनि गा || हरिला० ॥ ३ ॥ स्तवन- अभंग. अव्यक्ता अचित्या अरूपा अपारा । अनंता अक्षरा आदिमूर्ती ॥ १ ॥ आनंद| अभेदा मुकुंदा स्वानंदा | अच्युता निद्रा आत्म-