या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
श्री जगदीश्वर प्रसन्न. पुणे प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव. DOG रविवार, ता० ३ माहे डिसेंबर सन १८९३. सकाळच्या आराधनेचा क्रम, भजन. १. पद - भूपाळी - राग प्रभाती. भोर भयो पक्षीगण बोले | उठ जन प्रभुगुन गाओ रे ॥ ध्रु० ॥ लखि प्रभात प्रकृतिको शोभा || बार बार हर्षाओ रे ॥ १ ॥ प्रभुकी दया सुमिर निज मनमें || सरस भाव उपजाओ रे ॥ २ ॥ होय कृतज्ञ प्रेमसे उनके | नयनन नीर बहाओ रे || ३ ||