पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8 ) तुझ्या देवा नामें अमित सुख होई मज सदा || म्हणोनी ध्यानीं मी विमल धरितों नित्य सुपदा || घरी आत्मारामा हृदायें तरि तूं भेटशि मला || मिळाल्याशी भेटी सुखद शिशुला लाभचि भला ॥ ४ ॥ अगा प्रभुवरा तुला शरण मी सदा येतसे || करूनि भजना तुझ्या हृदय हे तुला देतसे || असे दुरितयुक्त तें तरि तुझ्या प्रसादें करीं || विशुद्ध अति नम्र मी तरि मला स्वहस्तें घरीं || ५ || उद्बोधन. पद. - राग भैरव. - अरे मन भज तूं हरीको भाई || धन जन आवे साथ न कोई || ध्रु० || नश्वर सौख्यके आधिन होके || कौन धन्यता तूने पाई ॥ अरे ॥ १ ॥ सुखशांतीका सागर प्रभु है। जहां नहीं कछु क मताई ॥ अरे ॥ २ ॥ स्तवन. पद. - राग आसावरी. शुभ अनंत रम्य गभीर शांत प्रेमळ ऐसे रूप विश्व हे हृदया-