या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुढे ठेविं आणूनी || ध्रु० || झाला पाहुनि दंग ओळखिला माय- बाप दुस्तर या भव सदा हेची ओळख होवो मनास आधार ।। शुभ ० ।। १ ।। 0 पद- राग अल्हैया. सत्यं ज्ञानमनंतं ब्रम्ह || आनंदामृतशांति निकेतन ॥ मंगलमय शिवरूपम् ॥ अद्वैतम् अतुलम् परमेशम् ॥ शुद्धम् अपाप विद्धम् ॥ १ ॥ ध्यान व प्रार्थना. असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽ मृतंगमय । आविराविर्मएधि | रुद्र यत्ते दक्षिणं मुखं । तेन मां पाहि नित्यं ॥ पद- राग तोडी. शरणागत पदरीं ध्या हो । दोषी महा परि हा चरणी नत याचि क्षमेसी ॥ धृ० ॥ अनन्य अगतिका ऊठ म्हणा हो । स्वीकरा पतक- रिलें सुखकर दास्या अनुतों ॥ शरणा० ॥ १ ॥